रोज सूर्यनमस्कार का करावा? आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कारणे

सकाळ डिजिटल टीम

मानसिक आरोग्य

रोज सूर्यनमस्कार केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

Sun Salutation | sakal

फायदे

रोज सूर्यनमस्कार का करावा? त्यामुळे आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Sun Salutation | sakal

कॅलरीज

सूर्यनमस्कार नियमितपणे केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

Sun Salutation | sakal

समस्या

रोज सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Sun Salutation | sakal

हृदय

सूर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहण्यास फायदेशीर मानले जाते.

Sun Salutation | sakal

तणाव

सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.

Sun Salutation | sakal

शरीराची लवचिकता

सूर्यनमस्कारामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.

Sun Salutation | sakal

हाडांची मजबूती

सूर्यनमस्कारामुळे हाडे मजबूत होतात आणि पाठदुखीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Sun Salutation | sakal

प्रभावी व्यायाम

सूर्यनमस्कार हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे, जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जोतो.

Sun Salutation | sakal

पाणी बॉटल झाकणाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय? त्यावरून ठरतो पाण्याचा प्रकार

Bottle Cap Colors Mean | Sakal
येथे क्लिक करा