पुजा बोनकिले
पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अनेक लोक पाणी कमी पितात यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
यामुळे डॉक्टर देखील दिवसभरात ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
दिवसभर रोज ३ लिटर पाणी प्यायल्यास शरीरात कोणते बडोकेदुखी आणि मुड
रोज ३ लिटर पाणी प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
Drink Water
शरीरात मुबलक प्रमाणात पाणी असल्यास त्वचा चमकदार बनते.
Glowing Skin
रोज ३ लिटर पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर रोज ३ लिटर पाणी प्या. यामुळे हा त्रास कमी होईल.
Kidney
Sakal
दिवसभरात ३ लिटर पाणी प्यायल्यास पचन सुलभ होते.
diestion