पुजा बोनकिले
आजकाल अनेक लोक वेदना होताच पेनकिलर घेतात.
यामुळे लगेच आराम मिळतो.
डॉक्टरांच्या मते जास्त पेनकिलर घेतल्यास शरीरात अनेक नकारात्मक बदल होतात.
प्रत्येत वेदनेवर पेनकिलर घेतल्यास पोट, यकृत, मुत्रपिंडसारखे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
जर तुम्ही पेनकिलर जास्त घेत असाल तर तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.
पोटात अल्सर होणे हे जास्त पिनकिलर खाण्याचे परिणाम असू शकते.
जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते.
जर तुम्ही जास्त प्रमाणात पेनकिलर घेत असाल तर मेंदूवप परिणाम होऊ शकतात.
Brain
Pune Firecrackers
Sakal