Sandeep Shirguppe
ताकातील लॅक्टिक ॲसिड आणि प्रोबायोटिक्स अन्नाचे पचन सुलभ करतात.
Cumin Buttermilk Benefits
esakal
ताक पोटाला थंडावा देते, तर जिरे आम्लपित्त (Acidity) संतुलित करण्यास मदत करतात.
Cumin Buttermilk Benefits
esakal
उन्हाळ्यात ताक शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि थंडावा मिळवून देण्यास मदत करते.
Cumin Buttermilk Benefits
esakal
ताकात पाण्याचे प्रमाण आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता (Dehydration) भरून निघते.
Cumin Buttermilk Benefits
esakal
ताकात कॅलरीज कमी असतात आणि ते प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.
Cumin Buttermilk Benefits
esakal
ताकातील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढवतात.
Cumin Buttermilk Benefits
esakal