Saisimran Ghashi
मेथी ही आपल्या शरीरासाठी एकदम बेस्ट भाजी आहे.
पण तुम्ही कधी विचार केलंय काय मेथी दाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत.
रोज ग्लासभार पाण्यात मेथीदाणे भिजवून ते पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
मेथी हॉर्मोनल बॅलन्स नियंत्रणात मदत करते.
मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्याने महिलांना मासिक पाळी आणि थायरॉईडमध्ये आराम मिळतो.
मेथीच्या सेवनाने डाग,मुरूम यांसारख्या समस्या कमी होतात आणि त्वचा चमकदार बनते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संदर्भ :