Yashwant Kshirsagar
रिकाम्या पोटी काहीही खाणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते असे मानले जाते.
अशावेळी सकाळी हेल्दी पदार्थ खाणे गरजेचे असते.
सकाळी एक ग्लास पाण्यात चमचाभर तूप खाल्ले तर अनेक फायदे आहेत.
रिकाम्या पोटी तूप आणि पाण्याचे मिश्रण प्यायल्याने आतडी साफ होतात, अपचनाची समस्या दूर होते.
तुपात आढळणारे हेल्दी फॅटमुळे चेहऱा चमकदार होतो. तेज येते.
असं म्हटलं जातं की, तूप मेंदू शांत ठेवण्यास उपयोगी आहे तसेच थकवा दूर करते.
पण ज्या लोकांना फॅटी लिव्हर, अल्सर, पचनाची समस्या आहे त्यांनी तूप आणि पाण्याचे सेवन करु नये.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.