Yashwant Kshirsagar
डाळिंब आरोग्यासाठी खूप लाभदायी असते, दररोज 1 डाळिंब खाल्ले तर शरीरात काही बदल दिसू शकतात.
डाळिंब खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि कॉलेस्ट्ऱॉल नियंत्रणात राहते.
डाळिंबात लोहाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.
मजबूत रोगप्रतिकारशक्तीसाठी डायटमध्ये १ डाळिंबाचा समावेश करा. यात व्हिटामिन-सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात.
डाळिंबात फायबरचे प्रमाण जास्त असते. जो बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत करते.
डाळिंबातील अॅंटीऑक्सिडेंट्स त्वचेवरील सुरुकुत्या कमी करते आणि ग्लो वाढवते.
डाळिंबाचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास देखील मदत होते.
हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.