पुजा बोनकिले
आजपासून शारदीय नवरात्र सुरू झाली आहे.
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
नवरात्रात लिंबू पाणी प्यायल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
लिंबू पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
नवरात्रीत रोज लिंबू पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Immunity
लिंबू पाणी प्यायल्यास वजन कमी होते.
weight loss
sakal
लिंबू पाणी सकाळी प्यायल्यास पचन सुलभ होते.
रोज नवरात्रात लिंबू पाणी प्यायल्यास त्वचा चमकदार दिसते.
glowing skin
लिंबू पाणी बनवतांना कोमट पाणी वापरावे.
Warm Water
Packing for Navratri 2025 travel rituals
Sakal