पुजा बोनकिले
उद्यापासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्री सुरू होत आहे.
यानिमित्त अनेक लोक प्रवास करण्याचा विचार करतात.
सणांमध्ये स्मार्ट पॅकिंगची आवश्यकता असते.
नवरात्रीत प्रवास करतांना पारंपारिक कपडे सोबत ठेवावा. जसेकी साडी, ओढणी, कुर्ता.तुम्हाला आरामदायी वाटेल असे कपडे पॅक करावे.
नवरात्रीत प्रवास करतांना पायांना आराम मिळेल असेच फुटवेअर वापरावे.
नवरात्री दरम्यान दागिने, बिंदी आणि बांगड्यांसह अॅक्सेसरीज बॅगमध्ये पॅक करावे.
पॉवर बँक, पाण्याची बाटली, सॅनिटायझर आणि टॉवेल सारख्या आवश्यक वस्तू सोबत ठेवावे.
हवामानानुसार कपडे, रेनकोट किंवा छत्री देखील सोबत ठेवावी.
raincoat
Sakal