Apurva Kulkarni
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळतोय. त्यामुळे अनेक जण थंड पेय पिणं पसंत करतात.
Lemon Water
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? अनोशापोटी लिंब पाणी पिल्यास शरीरावर काय परिणाम होतात. जाणून घेऊया...
Lemon Water
esakal
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे लिंबू पाणी पिल्यास तुमचं शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते.
Lemon Water
esakal
लिंबामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं. त्यामुळे लिंबू पाणी पिल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
Lemon Water
esakal
उन्हाळ्यात जर तुम्ही अनोशापोटी लिंबू पाणी पिलं तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
Lemon Water
esakal
लिंबू पाणी हे शरीरासाठी फायदेशीर आहे. लिंबूपाण्यामुळे पचन सुधारतं आणि जेवणानंतर पोट हलकं वाटतं.
Lemon Water
esakal
उन्हाळ्यात थकवा अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे लिंबू पाणी पिल्यास तुमचं शरीर टवटवीत राहतं.
Lemon Water
esakal
Marathwada Special Sushila Recipe
esakal