तुम्ही सुशीला कधी खाल्लाय? ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा!

Apurva Kulkarni

सुशीला

तुम्ही जर छोटीशी भुक लागली असेल तर एकदा पौष्टिक आणि झटपट बनवला जाणारा मराठवाडा स्पेशल सुशीला एकदा नक्की ट्राय करा.

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

मुरमुरे

सुशीला बनवण्यासाठी सुरुवातीला मुरमुरे पाण्यात भिजवून पाणी काढून घ्या.

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

फोडणी

त्यानंतर कढईत तेल, जिरे, मोहरी, कढपत्ती, शेंगदाने, हिरव्या मिरच्या टाकून चांगलं परतून घ्या.

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

कांदा परता

त्यानंतर त्यात बारिक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर टोमॅटो आणि हळद टाकून वाफ येऊ द्या.

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

मिक्स करा

आता कढईत भिजवलेले मुरमुरे टाका आणि चांगलं मिक्स करुन घ्या. नंतर मीठ आणि चिमुटभर साखर टाकून पुन्हा हलवून घ्या.

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

वाफ काढा

त्यानंतर कुट आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवा आणि वाफ काढा. तयार आहे गरमागरम सुशीला!

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

अतिशय पोष्टिक

अतिशय पोष्टिक आणि टेस्टी रेसिपी तुमच्यासह तुमच्या कुटुंबाला नक्की आवडेल, एकदा नक्की ट्राय करा!

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

विकतची कशाला? घरीच बनवा हॉटेलसारखी शाही झणझणीत चिकन तंदूरी बिर्याणी!

Chicken Tandoori Biryani

|

Sakal

हे ही पहा...