उन्हाळ्यात केळी खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

पोटॅशियम आणि कॅल्शियम

केळीमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते

Benefits of eating bananas

ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत

उन्हाळ्यातही केळी हे ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत मानले जाते.

Benefits of eating bananas

एनर्जी

केळी खाल्ल्याने पोट लवकर भरते. तसेच केळी खाल्ल्याने झटपट एनर्जी मिळते.

Benefits of eating bananas

तणाव

तणाव दूर करण्यासाठीही केळी खूप फायदेशीर आहे.

Benefits of eating bananas

पचनाशी संबंधित समस्या

पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही केळी खूप फायदेशीर आहे

Benefits of eating bananas

रक्त पातळ

केळी शरीरातील रक्त पातळ ठेवण्यास मदत करते.

Benefits of eating bananas

पॅनीक अटॅक येण्याची असू शकतात ही कारणे