Sandeep Shirguppe
कडू कारले अनेक आजारांना गुणकारी आहे. कारले कडू असले तरी अनेक गुणांनी समृद्ध आहे.
कारल्याचे सेवन करण्याने वजन आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
कारले हृदय गती निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कारल्याचा उपयोग केला जातो.
कारल्यामध्ये शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात.
कारल्याच्या पानांचा रस हळदीमध्ये मिसळून लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते.
तुमचा घसा दुरुस्त करण्यासाठी कारली फायदेशीर आहे.