Sandeep Shirguppe
आरोग्य तंदुरूस्त राहण्यासाठी रोज एक वेलदोडे सुद्धा अनेक लाभ देऊ शकतात.
Cardamom Health
esakal
रोज सकाळी एक वेलदोडा सोबत दूध पिल्यानंतर शरीरातील वीर्य वाढण्यास मदत होते.
Cardamom Health
esakal
वेलदोडे खाल्ल्याने तोंडाच्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
Cardamom Health
esakal
ज्यांना केस गळतीचा त्रास आहे, अशांनी वेलदोडे खाऊन त्यावर पाणी पिल्यास केस गळतीसारखी समस्या सुटू शकते.
Cardamom Health
esakal
झोपताना एक वेलदोडा खाऊन एक ग्लास पाणी पिल्यास झोपेची समस्या मिटू शकेल.
Cardamom Health
esakal
वेलदोडे खाल्ल्याने घशात आणि पोटात होणारी जळजळ कमी होते.
Cardamom Health
esakal
पित्त आणि पोट साफ न होण्यासारख्या तक्रारी वेलदोडे खाल्ल्याने दूर होतात.
Cardamom Health
esakal
सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक दोन वेलदोडे चावून खाल्ल्यास घसा साफ होईल.
Cardamom Health
esakal