पावसाळ्यात मका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे!

सकाळ डिजिटल टीम

आरोग्य

पावसाळ्यात मका खाल्यास आरोग्यास अनेक प्रकातचे फायदे मिळतात.

corn | sakal

मक्याचे सेवन

पासाळ्यात मक्याचे सेवन आरोग्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरते जाणून घ्या.

corn | sakal

ऍसिडिटी

मक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.

corn | sakal

व्हिटॅमिन ए

मक्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

corn | sakal

दृष्टी सुधारते

मक्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या समस्यांपासून संरक्षण मिळते. 

corn | sakal

हृदयरोगांचा धोका

मक्यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयरोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

corn | sakal

कॅलरीज

मक्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी हे एक चांगले अन्न मानले जाते.

corn | sakal

व्हिटॅमिन ई

मक्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास फायदेशीर मानले जातात.

corn | sakal

पचनाच्या समस्या

पावसाळ्यात मक्याचे सेवन करताना ते व्यवस्थित शिजवून खावे. जास्त प्रमाणात मक्याचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या येऊ शकतात.

corn | sakal

डोळ्याखालचे डार्क सर्कल घालवण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय..!

Aloevera and vitamin e benefits in Dark Circles | esakal
येथे क्लिक करा