Aarti Badade
दही हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत आरोग्यदायी आणि पचनास हलका मानला जाणारा लोकप्रिय पदार्थ आहे.
Curd & Sugar Benefits
Sakal
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत दह्याची चव वाढवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी त्यात साखर मिसळून खाल्ले जाते.
Curd & Sugar Benefits
Sakal
दह्यामध्ये साखर टाकून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते आणि शरीराला त्वरित ऊर्जा (Instant Energy) मिळते.
Curd & Sugar Benefits
Sakal
दह्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात, तर त्यातील कॅल्शियम हाडांना मजबूती देण्याचे काम करते.
Curd & Sugar Benefits
Sakal
दही-साखरेचे मिश्रण मानसिक थकवा दूर करून तुमची सहनशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.
Curd & Sugar Benefits
Sakal
या मिश्रणाचा फायदा मिळवण्यासाठी ते मर्यादित प्रमाणातच खावे, जेणेकरून पचन आणि चव दोन्ही संतुलित राहतील.
Curd & Sugar Benefits
Sakal
रात्रीच्या वेळी दही-साखर खाल्ल्याने कफ किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे दिवसा खाणे अधिक हिताचे ठरते.
Curd & Sugar Benefits
Sakal
remedies for constipation
Sakal