सकाळी पोट साफ होत नाही? 'या' पदार्थांनी होईल आतड्यांची स्वच्छता!

Aarti Badade

बिघडलेली पचनसंस्था आणि लक्षणे

मसालेदार आहार आणि बैठी जीवनशैलीमुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सध्या घरोघरी जाणवत आहे.

remedies for constipation

|

Sakal

ताक - नैसर्गिक प्रोबायोटिक्सचा स्रोत

जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायल्याने पचन संस्था शांत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

remedies for constipation

|

Sakal

तूप - आतड्यांसाठी उत्तम वंगण

तुपामध्ये ब्युटीरिक ॲसिड असल्याने ते कडक शौच नरम करण्यास आणि मूळव्याधच्या रुग्णांना आराम देण्यास मदत करते.

remedies for constipation

|

Sakal

आवळा - पोटासाठी देसी सुपरफूड

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेला आवळा आतड्यांची जळजळ कमी करून पचन सुलभ करतो.

remedies for constipation

|

Sakal

ओवा - गॅसवर त्वरित गुणकारी

ओव्यामध्ये असलेले 'थायमॉल' तेल आतड्यांतील हानिकारक जीवाणूंशी लढून अपचनाच्या समस्येपासून लगेच आराम देते.

remedies for constipation

|

Sakal

हळद - नैसर्गिक औषधी मसाला

हळदीमधील अँटिऑक्सिडंट्स पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

remedies for constipation

|

Sakal

सवय बदला आणि फिट राहा

पोटाच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी घरगुती उपायांसोबतच भरपूर पाणी पिणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

remedies for constipation

|

Sakal

कलिंगड अन् आंबा एकत्र खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते का?

Avoid Mango & Watermelon together

|

Sakal

येथे क्लिक करा