खजूर पुरुषांनी का खावे? 'हे' आहेत फायदे

Apurva Kulkarni

खजूर

खजूर हा शरीरासाठी फायदेशीर असतं. नैसर्गिक गोडवा असलेला हा पदार्थ ऊर्जा आणि पोषणमूल्यांनी भरलेलं सुपरफूड आहे.

DATES FOR MEN

|

esakal

ऊर्जा वाढवण्यास मदत

खजुरातील ग्लुकोज आणि सुक्रोज शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत करतं.

STAMINA BOOSTER

|

esakal

पचनक्रिया सुधारते

खजुरामध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

IMMUNITY BOOSTER

|

esakal

हृदयासाठी फायदेशीर

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने ते हृदयसाठी फायदेशीर ठरतं.

FIBER RICH FOOD

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

तसंच जिंग आणि फॉस्फरससारखे पोषक तत्वं असल्यां रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतं.

POTASSIUM RICH FOOD

|

esakal

पुरुषांसाठी फायदेशीर

ऊर्जा, स्टॅमिना आणि एकूण पोषण सुधारण्यासाठी हे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

S, MEN'S NUTRITION

|

esakal

किती खावे?

दररोज २ किंवा ४ खजूर आहारात असावं. मधुमेह किंवा आरोग्याच्या समस्या असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने खावं.

HEALTHY LIFESTYLE,

|

esakal

कॉफीमध्ये आलं टाकून पिल्यास शरीराला मिळतात 'हे' 6 जबरदस्त फायदे

Black Coffee With Ginger

|

esakal

हे ही पहा...