Apurva Kulkarni
ब्लॅक कॉफीमध्ये आलं घालून पिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
GINGER IN COFFE
esakal
जर तुम्ही ब्लॅक कॉफीत आलं घातलं तर पचन सुधारण्यास मदत होते.
GINGER BENEFITS
esakal
आल्यामध्ये नैसर्गिक घटक तुमचं पचनक्रिया सुरळीत करतात. त्यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.
DIGESTION
esakal
आल्यामध्ये जिंजरॉल आणि शोगॉल हे घटक असतात. त्यामुळे सांधेदुखी सारख्या समस्या कमी होतात.
GUT HEALTH
esakal
कॉफीमध्ये आलं घातल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसंच हृदयाला सुद्धा याचा फायदा होतो.
ANTI INFLAMMATORY
esakal
काही संशोधनात ब्लॅक कॉफीत आलं टाकल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
BLOOD SUGAR CONTROL
esakal
आल्यातील अँटिऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात.
JOINT PAIN RELIEF,
esakal
FOODS TO AVOID WITH MILK
esakal