Saisimran Ghashi
लसूण हा आपल्या रोजच्या जेवणातला डाळीचा, चटणीचा महत्वाचा भाग आहे.
पण लसूण फक्त जेवणापुरते मर्यादित नसून आयुर्वेदिक औषधीदेखील आहे.
रोज लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
लसूण हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लसूण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
रोज लसूण खाल्याने पचनशक्ती सुधारते.
लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.