गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने सुटलेलं पोट अन् वजन कमी होतं का?

Saisimran Ghashi

गरम पाणी आणि लिंबू

गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

warm water with lemon health benefits | sakal

वजन कमी करण्याचा दावा

पण यामुळे ताबडतोब वजन कमी होईल असा दावा करणे योग्य नाही.

lemon with hot water for belly fat loss | sakal

पचन सुधारते

कोमट पाण्यात लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

lemon water improves digestion | sakal

डिटॉक्सिफिकेशन

लिंबात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होऊ शकते.

drink lemon water for detoxification | sakal

रोगप्रतिकारक शक्ती

लिंबू टाकलेले गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

drink lemon water boost immunity | sakal

व्हिटॅमिन C

लिंबू पाण्यामुळे शरीराला व्हिटॅमिन C मिळते.

lemon water for vitamin c in body | sakal

वजन कमी करणे

सलग काही दिवस कोमट पाण्यात लिंबुचा रस टाकून रिकाम्यापोटी प्यायल्याने वजन कमी होते.

drink water water with lemon for weight loss | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | sakal

आठवड्यातून एक किवी खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

kiwi fruit eating benefits | sakal
येथे क्लिक करा