Saisimran Ghashi
किवी हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हे फळ अन्य फळांच्या तुलनेने थोडे महाग असते,पण फायदे जबरदस्त आहेत.
आठवड्यातून एक किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
किवी खाल्ल्याने शरीरात पेशी नियंत्रणात राहते.
किवी हा व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E चा चांगला स्त्रोत आहे.
किवी खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
किवी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.