Saisimran Ghashi
कडूलिंब हे कडू असले तरी अत्यंत आरोग्यदायी आहे.
आज आही तुम्हाला रोज कडूलिंबाची 4-5 पाने खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
कडूलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ति वाढते.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
कडूलिंबाची पाने खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
चेहऱ्यावरील पिंपल,डाग कमी करते.
दात,हिरड्या मजबूत राहतात, किडत नाहीत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.