सतत चिडचिड होते? करा हे 1 काम, मिनिटांत डोकं होईल शांत

Saisimran Ghashi

सतत चिडचिड

चिडचिड होणे हे एक सामान्य मानसिक संकेत आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनातील ताण, मानसिक दबाव किंवा अनावश्यक विचारांमुळे होऊ शकते.

how to be calm in anger | sakal

डोकं शांत करणे

जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल, तर तुमचं डोकं शांत करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, जे मिनिटांत तुमचं मूड बदलू शकतात.

how to keep mind calm | sakal

दीर्घ श्वास

चिडचिड कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि ते 4-5 सेकंद धरून ठेवा. नंतर हळूहळू श्वास सोडून द्या. हे आपले मन शांत करतो आणि तणाव कमी होतो.

take deep breath if you feel angry | sakal

मनातील विचार

चिडचिड होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मनातील विचार. नकारात्मक विचारांपेक्षा देऊन सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या.

positive thinking tips | sakal

ध्यान किंवा मॅडिटेशन करा

ध्यान किंवा मॅडिटेशन केल्याने मन शांत होते.

do meditation if you angry | sakal

पाणी प्या आणि आराम करा

पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिलं की मेंदू देखील शांत होतो. थोडा आराम घेतल्यास आपली मानसिक स्थिती सुधारते.

drink water if you feel angry | sakal

जीवनातील तणाव

सतत चिडचिड होणे हे सामान्य आहे, त्यावर मात केली जाऊ शकते. या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं जीवनातील तणाव कमी करू शकता.

anger management tips | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

डोळ्यांना त्रास होतोय? खा हे 1 फळ, आठवड्याभरात जाणवेल बदल

low eyesight problem kiwi benefits | sakal
येथे क्लिक करा