उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने काय होते?

पुजा बोनकिले

Sakal

अनेकांच्या घरात काद्याचा वापर स्वयंपाकात केला जातो.

Sakal

तसेच कच्च्या काद्यांचा जेवणासोबतही सेवन केले जाते

Sakal

यामध्ये सोडिअम, फोलेट, पोटॅशिअम यासारखे पोषक पदार्थ असतात.

Sakal

कांदा खाल्ल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या समस्या कमी होतात.

Sakal

उन्हाळ्यात उष्माघात झाल्यास कांदा खाऊ शकता.

Sakal

अभ्यासानुसार कांदा खाल्ल्याने हाड आणि हृदय निरोगी राहते.

Sakal

रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असते.

Sakal

कच्चा कांदा खाल्लाने शरीर आतून थंड राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal