Sandeep Shirguppe
कच्चा कांदा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवून उष्माघात (Heatstroke) टाळण्यास मदत करतो.
Raw onion Health Benefits
esakal
कांद्यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
Raw onion Health Benefits
esakal
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो आणि शरीर हायड्रेटेड राहते.
Raw onion Health Benefits
esakal
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उन्हाळ्यातील इन्फेक्शन्सपासून संरक्षण करतात.
Raw onion Health Benefits
esakal
कांद्यातील सल्फर संयुगे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
Raw onion Health Benefits
esakal
कच्चा कांदा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, असे Healthline आणि Times of India च्या अभ्यासातून दिसून येते.
Raw onion Health Benefits
esakal
कांद्यातील पोषक घटक त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात आणि केसांच्या आरोग्यासाठीही चांगले असतात.
Raw onion Health Benefits
esakal