गुलाबाचे फुल खाण्याचे चमत्कारी फायदे

पुजा बोनकिले

गुलाबाच्या फुलांचा वापर सजावटीसाठी केला जातो.

Sakal

पण तुम्हालाला माहिती आहे का गुलाबाचे फुल खाण्याचे देखील चमत्कारी फायदे आहेत.

Sakal

गुलाबाचे फुल खाल्ल्याने त्वचा चांगली राहते.

Sakal

यामुळे त्वचेचा डलनेस आणि कोरडेपणा कमी होतो.

Sakal

गुबालामध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतात.

Sakal

जो त्वचेचा संसर्ग दूर ठेवतो.

Sakal

याचे पाकळ्या खाल्ल्यास अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून निघते.

Sakal

गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद तयार केला जातो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal