Monika Shinde
दररोज भिजलेले अक्रोड आणि ताज्या फळांचा आहारात समावेश केल्याने शरीराला पोषण मिळतं.
Soaked walnuts
Esakal
फळांमधील फायबर्स आणि भिजलेल्या अक्रोडातील एंजाइम्स पचन क्रिया सुधारतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात.
Improves digestion
Esakal
अक्रोडातील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स आणि फळांतील अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.
Heart stays healthy
Esakal
अक्रोड ‘ब्रेन फूड’ म्हणून ओळखले जातात. फळांतील नैसर्गिक साखर आणि अक्रोडातील झिंक मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात.
Strengthen the brain
Esakal
फळं आणि अक्रोड पोट भरलेलं वाटू देतात, जे जास्त खाण्यापासून रोखतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
Weight remains under control
Esakal
फळांतील व्हिटॅमिन C आणि अक्रोडातील हेल्दी फॅट्स त्वचेला चमकदार व तरुण ठेवतात.
Beneficial for skin
Esakal
फळांतील व्हिटॅमिन्स आणि अक्रोडातील अँटीऑक्सिडंट्स एकत्र येऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Increases immunity
Esakal