Saisimran Ghashi
मोड आलेली कडधान्ये प्रोटीन, फायबर, विटामिन आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत.
कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यास मदत करतात.
फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
शरीरात ऊर्जा पातळी वाढवून थकवा दूर करते.
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पोषक असतात.
डायटमध्ये कडधान्यांचा समावेश करणे फायदेशीर आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.