या 3 चुका केल्या तर केस गळणारच! टक्कल पडण्याआधीच हे पाहा अन् सावध व्हा

Saisimran Ghashi

केसांची महत्त्वाची भूमिका

केस आपल्या सौंदर्याचा आणि व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो, जो आत्मविश्वास वाढवतो.

hair fall causes | esakal

केस गळतीची कारणे

केस गळतीची फार मोठी अशी कारणे नसतात,तर लहान लहान कारणे असतात.

hair loss reasons | esakal

रासायनिक उत्पादनांचा वापर


केसांवर रासायनिक उत्पादने वापरल्याने ते नुकसान होऊ शकते.

chemical products hair loss | esakal

उष्णतेचे उपकरण


हीटिंग उपकरणांचा जास्त वापर केसांचे नुकसान आणि गळती वाढवतो.

hair straightening heating hair loss | esakal

स्ट्रेस आणि चिंता


अत्याधिक मानसिक ताण आणि चिंता केस गळतीचे प्रमुख कारण बनू शकते.

hair fall due to tension and stress | esakal

खूप जास्त शॅम्पू वापरणे


जास्त प्रमाणात शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे केसांच्या नॅचरल ऑइलला कमी करते.

esakal

केसांची काळजी


योग्य काळजी आणि नियमित उपचारांद्वारे गळती कमी करता येते आणि केस मजबूत राहतात.

hair care tips | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

असंख्य लोकांना माहितीच नाही 'या' लहान चुकांमुळे तुमचं लाईट बिल जास्त येतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

electricity bill reduction tips | esakal
येथे क्लिक करा