Saisimran Ghashi
थंडी सुरू झाली की मार्केटमध्ये लालबुंद स्ट्रॉबेरी दिसू लागतात.
पण स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण आणि फायबर्स असतात. जे पचनसंस्था सुधारते.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेला तरुण, आणि ताजेतवाने ठेवण्यात मदत करते.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्यामुळे आता उत्तम आरोग्यासाठी आवडीने स्ट्रॉबेरी खा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.