Saisimran Ghashi
वजन वाढून पोट सुटण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे.
पण यामागे चुकीचा आहारच नाही तर अनेक कारणे असतात जी समजून घेणे गरजेचे आहे.
वजन आणि पोटावरची चरबी का वाढत आहे ही समजून घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.
पोट सुटण्यामागे बैठी जीवनशैली हे मुख्य कारण आहे.
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटावर चरबी वाढू शकते.
चुकीच्या वेळी जेवणे, कोणतेही अनहेलदी पदार्थ खाल्ल्याने पोट वाढू लागते.
मद्यपान केल्यानेदेखील पोटावर चरबी वाढू लागते.
शारीरिक व्यायामाचे प्रमाण कमी असणे किंवा पूर्णपणे व्यायाम टाळणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.