तोंडली आरोग्यासाठी किती फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

तोंडली

तोंडली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तोंडलीचे सेवन आरोग्यास अनेक फायदे देते.

Tondli | sakal

आरोग्य

तोंडलीचे सेवन केल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Tondli | sakal

मधुमेह

तोंडली मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते.

Tondli | sakal

फायबरचे प्रमाण

तोंडलीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

Tondli | sakal

व्हिटॅमिन सी

तोंडली मधिल व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Tondli | sakal

कॅलरीज

तोंडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात तिचा समावेश करणे फायदेशीर मानली जाते.

Tondli | sakal

पोटदुखी

तोंडली थंड असल्याने, उष्णतेमुळे होणारी पोटदुखी कमी करण्यास मदत करते. 

Tondli | sakal

हृदयविकार

तोंडलीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.

Tondli | sakal

आहारतज्ञ

तोंडलीचे सेवन करण्यापूर्वी, डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tondli | sakal

रोज सूर्यनमस्कार का करावा? आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कारणे

Sun Salutation | sakal
येथे क्लिक करा