Saisimran Ghashi
तुळशी हे आयुर्वेदिक औषध म्हणून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
रोज सकाळी तुळशीची पाने खाण्याचे 5 प्रमुख फायदे दिले आहेत.
रोज तुळशीची 4-5 पाने खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तुळशीची 4-5 पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
तुळशीची पाने खाल्ल्याने त्वचा विकार बरे होतात.
रोज तुळशीची पाने खाल्ल्याने वाईट कॉलेस्ट्रॉल कमी होते.
तुळशीची पाने खाल्ल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संदर्भ : wellnessforever
रोज झोपताना केसांना तेल लावण्याचे 5 जबरदस्त फायदे