सकाळ डिजिटल टीम
कवठ फळ चटणी, सरबत, मुरांबा, जॅम यांसारख्या पदार्थात वापरले जाते.
मळमळ, उलटी असा त्रास होतोय, तर कवठ खाल्ल्याने हा त्रास कमी होतो.
भूक लागत नसेल किंवा कमी झाली असेल, तर कवठ खाल्ल्याने भूक वाढते.
कवठाची पानं सुवासिक आणि वातशामक असतात.
अंगावर पित्त उठल्यास कवठाच्या पनांचा रस लावल्यास फायदा होतो.
जुलाब होत असेल, तर कवठाचं सेवन केल्याने आराम मिळतो.
अपचन, आमांश आणि अतिसार यासारख्या विकारांवर कवठ उपयोगी ठरते.
कवठ पिकलेलंच खा. कच्चं खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.