फेस रोलरच्या मदतीने सैल झालेल्या त्वचेची करा सुट्टी.!

Monika Lonkar –Kumbhar

त्वचा

त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला नाना प्रकारचे उपाय करतात.

फेस रोलर

आजकाल चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी फेस रोलरची मदत घेतली जाते.

सूज

फेस रोलरचा वापर केल्याने त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत होते.

पफीनेस

चेहऱ्यावरील चरबी किंवा पफीनेसपणा कमी करण्यासाठी फेस रोलरचा वापर करणे फायदेशीर ठरते.

रक्ताभिसरण

फेस रोलरचा चेहऱ्यावर वापर केल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

सैल त्वचा

चेहऱ्यावरील सैल झालेली त्वचा घट्ट करण्यासाठी फेस रोलरचा वापर प्रामुख्याने केला जातो.

मऊ त्वचा

फेस रोलरचा चेहऱ्यावर नियमितपणे वापर केल्याने त्वचा ग्लो करते आणि मऊ राहते.

आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे जवस, असा करा वापर

flaxseeds for Skin | esakal