मधासोबत लसूण अन् खजूर का खातात? विवाहित पुरुषांसाठी 'हे' आश्चर्यकारक फायदे

Apurva Kulkarni

फायदा

लसूण, मध आणि खजूर हे पोषक घटकांनी समृद्ध असल्यानं त्याचा आरोग्याला मदत मिळू शकते.

MALE FERTILITY

|

esakal

हृदयाला फायदेशीर

लसणातील अँटिऑक्सिडंट्स आणि अॅलिसिन रक्ताभिसरण आणि हृदयाच्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरू शकतं. दिवसातून ३ ४ पाकळ्या लसणाच्या खाव्या.

REPRODUCTIVE HEALTH

|

esakal

थकवा कमी

तसंच मधामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते.

HONEY AND DATES

|

esakal

शरीरासाठी फायदेशीर

खजूरमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आणि फायबरमध्ये पोषक घटक आहेत. जे पुरुषांच्या शरीरासाठी फायदेशीर असते.

NATURAL REMEDIES

|

esakal

खजूर

तसंच खजूर पुरुषांचे शुक्राणू वाढण्यास मदतत करतात. खजूरमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असतं जे शरीरासाठी फायदेशीर असतं.

IMMUNITY BOOSTER

|

esakal

ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर

मध, लसूण आणि खजुर एकत्र खाल्ल्यानं पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं

ENERGY BOOSTER

|

esakal

पोषक घटक

या तिन्ही पदार्थांमधील पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.

MALE WELLNESS

|

esakal

विवाहित पुरुषांनी रोज लसूण का खावा? जाणून घ्या 6 जबरदस्त फायदे

RAW GARLIC BENEFITS FOR MEN

|

esakal

हे ही पहा...