Aarti Badade
केस धुतल्यानंतर ते विंचरणे अनेकदा कठीण जाते. अशा वेळी 'हेअर सीरम' केसांसाठी सुरक्षा कवचासारखे काम करते.
Benefits of Hair Serum
Sakal
केस ओले असताना सीरम लावल्याने केसांमधील कोरडेपणा कमी होतो. यामुळे केस विस्कटलेले (Frizz) दिसत नाहीत आणि ते अधिक मऊ व व्यवस्थित राहतात.
Benefits of Hair Serum
Sakal
सीरममुळे केसांच्या वरच्या थरावर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. यामुळे केस केवळ हेल्दी दिसत नाहीत, तर त्यांना नैसर्गिक चमकही मिळते.
Benefits of Hair Serum
Sakal
ओले केस विंचरताना ते जास्त तुटतात. सीरम लावल्याने केसांमधील गुंता सहज निघतो, ज्यामुळे केस विंचरणे किंवा ब्लो-ड्राय करणे सोपे होते.
Benefits of Hair Serum
Sakal
जर तुम्ही हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरत असाल, तर त्यापूर्वी सीरम लावणे आवश्यक आहे. हे उष्णतेमुळे होणारे नुकसान रोखते.
Benefits of Hair Serum
Sakal
केसांची टोकं फाटली असतील तर सीरम ते लपवण्यास मदत करते. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि टोकांपर्यंत पोषण मिळते.
Benefits of Hair Serum
Sakal
केस धुतल्यानंतर त्यातील ओलावा लवकर उडून जातो. ओल्या केसांना सीरम लावल्यास ते ओलावा 'लॉक' करून ठेवते, ज्यामुळे केस दीर्घकाळ हायड्रेटेड राहतात.
Benefits of Hair Serum
sakal
दररोज थोडेसे सीरम लावल्याने केसांना एक नीटनेटका आणि प्रोफेशनल लूक मिळतो. यामुळे तुमचे केस अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक दिसतात.
Benefits of Hair Serum
Sakal
Lung cancer in women causes
sakal