लांब आणि दाटकेसांसाठी जास्वंदाचे फूल फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

परिणाम

खराब जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर केसांवरही वाईट परिणाम होतो.

hibiscus flower | sakal

सुदर

तुम्हालाही तुमचे केस सुदर आणि दाट हवे आहेत का?

hibiscus flower | sakal

फूल

जास्वंदाचे फूल केसांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे जाणून घ्या

hibiscus flower | sakal

एमिनो

जास्वंदाच्या फुलांमध्ये व पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि एमिनो अॅसिड असतात.

hibiscus flower | sakal

टाळू

टाळू आणि केसांच्या मुळांना पोषण देतात

hibiscus flower | sakal

केस

फ्लेव्होनॉइड्स तुमच्या केसांच्या कूपांमध्ये रक्ताभिसरण वाढवतात.

hibiscus flower | sakal

मुळे

केसांची मुळे मजबूत करून केस गळणे कमी होते

hibiscus flower | sakal

आरेग्य

केसांच्या आरेग्यासाठी जास्वंदाचे फूल अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

hibiscus flower | sakal

सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Eating Apple | esakal
येथे क्लिक करा