सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Monika Lonkar –Kumbhar

सफरचंद

सफरचंद हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

सफरचंदामध्ये फ्रुक्टोज आणि साखर असते, ज्यामुळे आपले शरीर अ‍ॅक्टिव्ह राहण्यास मदत होते.

त्यामुळे, रात्रीच्या वेळी सफरचंदाचे सेवन करणे टाळावे. रात्री सफरचंद खाल्ल्यामुळे याचा झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पचनाची समस्या

जेवण करताना सफरचंद कधीच खाऊ नये. तसेच, जेवण झाल्यावर लगेच सफरचंद खाणे टाळावे. यामुळे, पचनाची समस्या उद्भवू शकते.

जेवण केल्यानंतर १-२ तासांनी तुम्ही सफरचंदाचे सेवन करू शकता.

संध्याकाळी

सायंकाळच्या वेळी सफरचंद खाऊ नये. जर तुम्ही संध्याकाळी सफरचंद खाल्ले तर यामुळे, पित्त, गॅसेस आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

नाश्ता

सकाळी नाश्ता केल्यानंतर सफरचंदाचे सेवन करणे योग्य आहे.

जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते? ट्राय करा 'हे' लो कॅलरी ऑप्शन्स

low calorie tasty dessert | esakal