Aarti Badade
मधातील पोषक तत्वे टिकवून ठेवण्यासाठी तो कधीही खूप गरम पाण्यात मिसळून घेऊ नये.
Benefits of honey in summer
Sakal
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोमट पाणी, लिंबू आणि मध हे सर्वात उत्तम आणि आरोग्यदायी कॉम्बिनेशन आहे.
Benefits of honey in summer
Sakal
मधाचा जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदा मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करणे अत्यंत गुणकारी ठरते.
Benefits of honey in summer
Sakal
मधाचे अतिसेवन केल्यास शरीरातील कॅलरीज वाढू शकतात, त्यामुळे प्रमाणातच मधाचा वापर करावा.
Benefits of honey in summer
Sakal
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दही किंवा पाण्यासोबत मधाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
Benefits of honey in summer
Sakal
ज्या व्यक्तींना मधुमेह (Diabetes) किंवा मधाची ऍलर्जी आहे, त्यांनी मधाचे सेवन करणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Benefits of honey in summer
Sakal
बाजारातील प्रक्रिया केलेला मध घेण्याऐवजी नेहमी नैसर्गिक आणि शुद्ध मधाची निवड करून आजारांपासून दूर राहा.
Benefits of honey in summer
Sakal
Aloe vera and coconut oil for hair growth mask
Sakal