'या' पाच प्रकारच्या तेलाच्या दिव्यांनी उजळा घर! नांदेल सुख-समृद्धी अन् शांती

Shubham Banubakode

दिव्याचे महत्त्व

घरात दिवा लावणे हे शांती आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. दीपज्योतीमुळे वातावरण दिव्य होते आणि मन प्रसन्न राहतं.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

तुपाचा दिवा

भारतीय ग्रंथानुसार तुपाचा दिवा अत्यंत पवित्र मानला जातो. तुप जाळल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

मोहाच्या दिवा

महुआ (मोह) तेल दिवा आदिवासी संस्कृतीत विशेष पवित्र मानला जातो. याने घरात पंचतत्त्वांचे संतुलन साधले जाते आणि इश्वराची कृपा मिळते.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

तिळाच्या तेलाचा दिवा

तिळाचे तेल अनेक धार्मिक अनुष्ठानांसाठी महत्त्वाचे आहे. दर शनिवार शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं नकारात्मक उर्जा दूर होते.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

मोहरीच्या तेलाचा दिवा

वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाजवळ रोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हे घरात सुख-शांती आणि समृद्धी आणते.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

खोबऱ्याच्या तेलाचा दिवा

दक्षिण भारतात खोबऱ्याचं तेल दिव्यासाठी वापरले जाते. हे तेल शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

दिव्यामुळे लाभ

योग्य तेलाचा दिवा लावल्याने घरी सकारात्मकता येते, सुख-समृद्धी वाढते आणि शांतता नांदते.

Light These 5 Oil Lamps at Home for Peace | esakal

शनिवार वाडा सगळ्यांनी पाहिलाय पण पेशव्यांचा शुक्रवार वाडा माहिती आहे का?

Shukrawar Wada: Forgotten Peshwa Marvel in Pune | esakal
हेही वाचा -