Aarti Badade
ओवा हा पचनासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो; जेवणानंतर ओवा खाल्ल्याने गॅसचा त्रास कमी होतो.
Natural mouth freshener benefits
Sakal
घसा बसला असेल, तर कंकोळ खाणे फायदेशीर ठरते; यामुळे घसा सुधारण्यास मदत होते.
Natural mouth freshener benefits
Sakal
शरीरातील मूत्रमार्ग शुद्ध करण्यासाठी आणि संबंधित समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते.
Natural mouth freshener benefits
Sakal
मुखशुद्धीच्या मिश्रणात कापूर प्रामुख्याने टिकाऊपणासाठी वापरला जातो.
Natural mouth freshener benefits
sakal
थंडीच्या दिवसात किंवा सर्दीचा त्रास असल्यास ज्येष्ठमध चघळणे अत्यंत गुणकारी ठरते. तसेच घशातील खवखवही कमी करते.
Natural mouth freshener benefits
Sakal
फक्त पचनासाठी उत्तम नाही, तर ती बुद्धी तेजस्वी करण्यास आणि तोंडाची दुर्गंधी घालवण्यासही मदत करते.
Natural mouth freshener benefits
Sakal
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, कफ साचल्याच्या समस्येवर बाळशोपा हा प्रभावी उपाय आहे.
Natural mouth freshener benefits
Sakal
पोटातील जंतांच्या समस्येवर व पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते.
Natural mouth freshener benefits
Sakal
मुखशुद्धीला उत्तम चव देण्यासाठी वेलची वापरली जाते; हृदयासाठीही आरोग्यदायी मानली जाते.
Natural mouth freshener benefits
Sakal
सतत खोकला येत असेल किंवा दात दुखत असेल, तर लवंग तोंडात ठेवल्याने आराम मिळतो.
Natural mouth freshener benefits
Sakal
Identify chemical bananas
sakal