Aarti Badade
केळी केवळ ऊर्जेचा स्रोत नसून त्वचा चमकदार बनवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
Identify chemical bananas
sakal
आजकाल नफा कमवण्यासाठी केळी पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड' सारख्या अत्यंत हानिकारक रसायनांचा वापर केला जातो.
Identify chemical bananas
sakal
केळी एका भांड्यात पाण्यात टाका; जर ते बुडाले तर ते नैसर्गिक आहे आणि जर पाण्यावर तरंगले तर समजा ते केमिकलने पिकवलेले आहे.
Identify chemical bananas
Sakal
नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्यांना एक सौम्य, गोड आणि ताजा सुगंध असतो, तर केमिकलने पिकवलेल्या केळ्यांना उग्र किंवा रसायनांचा वास येतो.
Identify chemical bananas
sakal
केमिकलने पिकवलेली केळी दिसायला अत्यंत चमकदार आणि गडद पिवळी असतात, तर नैसर्गिक केळी फिकट पिवळी आणि कमी चमकदार दिसतात.
Identify chemical bananas
Sakal
केळी पूर्ण पिवळी असूनही जर त्याचे देठ हिरवे दिसत असेल, तर ते केमिकल वापरून पिकवलेले असण्याची दाट शक्यता असते.
Identify chemical bananas
Sakal
केमिकलने पिकवलेली केळी खाल्ल्याने पोटाचे विकार आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात, त्यामुळे खरेदी करताना नेहमी सावधगिरी बाळगा.
Identify chemical bananas
Sakal
Watermelon with salt benefits and Side effects
Sakal