'या' तेलाने तळपायांची मसाज केल्यास दूर होतो थकवा

पुजा बोनकिले

घर आणि ऑफिसच्या कामामुळे अनेकवेळा थकवा जाणवतो.

Sakal

हा थकवा दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाने तळपायाची तेलाने मसजा करावी.

Sakal

झोपण्यापुर्वी १० मिनिटं तिळाच्या तेलाने मसजा करावी. यामुळे रक्तभिसारण चांगले होते.

Sakal

तळपायांची मसाज केल्याने चिडचिडपणा कमी होतो.

Sakal

झोपतांना तेलाने मसाज केल्याने मानसिक ताण कमी होतो.

Sakal

तेलाने तळपायाची मसाज केल्यानेतणाव आणि डिप्रेशन कमी होते.

Sakal

पायावर सुज असल्यास तिळाच्या तेलाने मसाज करावी.

Sakal

तळपायांची मसाज केल्याने डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.

Sakal

तिळाचे तेलाने मसाज केल्याने केसांचे आरोग्य देखील चांगले राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal