Saisimran Ghashi
हल्ली प्रत्येक स्वयंपाक घरात आपल्याला कुकर पाहायला मिळतो.
पण तुम्हाला माहिती आहे का स्टेनलेस स्टील आणि जर्मन कुकरपेक्षा ॲल्युमिनियम कुकर जास्त फायदेशीर असतो.
ॲल्युमिनियम कुकर स्टेनलेस स्टीलपेक्षा हलका असतो.
उष्णता लवकर पसरल्याने स्वयंपाकाचा वेळ वाचतो.
गॅस किंवा वीज कमी लागते, त्यामुळे खर्च कमी होतो.
चिकट पदार्थ सहज निघतात, त्यामुळे स्वच्छता सोपी होते.
इतर कुकरच्या तुलनेत स्वस्त आणि किफायतशीर असतो.
जेवण काही वेळ गरम राहते, त्यामुळे पुन्हा गरम करावे लागत नाही.