Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोक अनेक औषधे खातात पण त्यापेक्षा एक ड्रायफ्रूट जास्त फायद्याचे आहे
बेदाणे (किशमिश) ड्रायफ्रूटमध्ये अँटीऑक्सिडन्ट्स खूप जास्त प्रमाणात असते.
ह्या ड्रायफ्रूटमध्ये इम्यून सिस्टमला बळकट करण्यासाठी आवश्यक पोषणतत्त्व असतात.
बेदाणे हाडे मजबूत करण्यास मदत करतात आणि कॅल्शियमच्या सोर्स असतात.
बेदाणे त्वचेसाठी उपयुक्त असतात, ह्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते.
बेदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.