झोपेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे उत्तानासन

Monika Lonkar –Kumbhar

योगा

मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आजकाल अनेक जण योगाचा अवलंब करतात. 

आहार

शारिरीक हालचालींसोबतच संतुलित आहार देखील तितकाच महत्वाचा आहे.

उत्तानासन

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या आसनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे उत्तानासन होय.

आरोग्यासाठी फायदेशीर

हे योगासन नियमित केल्याने शरीराला चांगला ताणा मिळतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते.

पाठदुखी-कंबरदुखीपासून आराम

उत्तानासन हे योगासन नियमितपणे केल्याने पाठदुखी अन् कंबरदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

तणाव दूर होतो

दररोज या योगासनाचा सराव केल्याने मेंदू मजबूत होतो. मन शांत राहते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

डोकेदुखी राहते

या योगासनाचा दररोज सराव केल्याने डोकेदुखी आणि निद्रानाशाच्या समस्येपासून ही आराम मिळतो. झोप चांगली लागते.

मधुमेहींसाठी रामबाण आहे मंडूकासन, दररोज केल्याने मिळतील भरपूर फायदे

Benefits Of Mandukasana | esakal