मानसिक अन् शारिरीक संतुलन राखण्यासाठी वृक्षासन फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

योगा

निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे अतिशय फायदेशीर मानले जाते.

वृक्षासन

या योगासनांपैकी एक असलेले वृक्षासन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

आहार

योगाच्या मदतीला तुम्ही दररोज संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे.

नियमित वृक्षासनाचा सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

मानसिक आरोग्य

आपले शारिरीक आणि मानसिक संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे.

पायांचे स्नायू

या योगासनामुळे एकाग्रता सुधारते, पाय-घोटे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात.

पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे.

मामेरू सोहळ्यात राधिका मर्चंट नटली गुजराती लुकमध्ये

Radhika Merchant | esakal