Saisimran Ghashi
आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि ऊन वाढत आहे.
अशात हळदीच्या पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते.
हळदी त्वचेसाठी नैसर्गिक आणि गुणकारी ठरते.
हळदीचे पाणी चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करते.
हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास मुरूम, पुटकुळी आणि त्याचे डाग कमी होतात.
हळदीचे पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो.
हळदीचे पाणी चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करून त्वचेला नितळ बनवते.
तसेच हळदीचे पाणी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरते.
पण हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याआधी त्याची एका भागावर टेस्ट करा. एलर्जि जाणवल्यास हा उपाय टाळा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.